आवर्त ठेव योजना (RD) मासिक ठेव योजना

दर महिन्याला काही ठराविक रक्कम तुम्ही ठराविक कालावधीसाठी आमच्याकडे ठेऊ शकता, या कालावधी नंतर तुम्हाला मुद्दल व त्यावरील व्याज अशी रक्कम मिळते. या योजनेत गुंतवणूक म्हणजे शिस्तीत बचत होते व भविष्यात आपल्याला एक मोठी रक्कम मिळते.

गुंतवणूक व मिळणारा परतावा.


रक्कम १ वर्षं २ वर्ष ३ वर्ष ४ वर्ष ५ वर्ष
५०० ६३३३ १३३२३ २१०३८ २९५५५ ३८९५६
१००० १२६६५ २६६४५ ४२०७६ ५९११० ७७९११
१५०० १८९९८ ३९९६८ ६३११५ ८८६६५ ११६८६७
२००० २५३३० ५३२९० ८४१५३ ११८२१९ १५५८२२
२५०० ३१६६३ ६६६१३ १०५१९१ १४७७७४ १९४७७८
३००० ३७९९६ ७९९३५ १२६२२९ १७७३२९ २३३७३४
४००० ५०६६१ १०६५८१ १६८३०६ २३६४३९ ३११६४५
५००० ६३३२६ १३३२२६ २१०३८२ २९५५४८ ३८९५५६

अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.


अनुक्रमांक शाखा पत्ता फोन नं
१. मुख्यशाखा,
(चंद्रपूर)
सदाशिव चेंबर्स,अभय टॉकीज जवळ, बालवीर वॉर्ड, चंद्रपूर ४४२४०१. ०७१७२-२५९११६
९८२२५४४८३
२. तुकुम,
(चंद्रपूर)
रॉयल डॅफोडिल अपार्टमेंट, पहिला मजला, खत्री कॉलेज जवळ, ताडोबा रोड, सुमित्रानगर, चंद्रपूर ४४२ ४०१. ०७१७२ - २६५६००
३. मेन लाईन,
यवतमाळ
महाजनवाडी, राम मंदीर रोड पंजाब नॅशनल बँकेजवळ यवतमाळ ४४५००१. ०७२३२-२४१४३४
९६३७०४७९८८
४. आर्णी रोड,
यवतमाळ
३३सरस्वती नगर वरण्य होटेल जवळ , आर्णी रोड यवतमाळ ४४५००१. ९१५८४२३७०२
९१३०६७६८५५
५. गडचिरोली लॉर्ड बिल्डींग,आय टी आय चौक, चंद्रपूर रोड गडचिरोली ४४२६०५. ००७१३२-२२२२२६
९०९६६११६११
६. पांढरकवडा तहसील रोड,माईन लाईन, भोयर स्टील सोमोर, पांढरकवड ४४५३०२. ०७२३५-२२७००५
९९६०९९८५११
७. नागपूर गणेश हाईट अप्पार्टमेंट A खमला चौक नागपूर- ४४००२२. ९४२०१२१९७०
९८५०३५३७४२
आमच्याशी संपर्क साधने खूप सोपं आहे.. पुढील फॉर्म भरून पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क साधू.
Logo