चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., चंद्रपूर

ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरत ग्राहकाभिमुख सेवा सुविधा देण्याकरिता आम्ही महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात कार्यरत आहोत. १७+ शाखांमधून २५०००हुन अधिक ग्राहकांना आधुनिक सेवा पुरवीत आहोत. संस्थेच्या विविध ठेव आणि कर्ज योजनांद्वारे ग्राहकांना त्यांच्या ध्येयप्राप्तीकरिता मदत आम्ही करीत आहोत याचा आम्हाला आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने हीच आमची कमाई आहे. येणाऱ्या काळात अशाचप्रकारे आपली सेवा करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्या आणि विश्वासाने आमच्याबरोबर उभे रहा.

मोबाईल बँकिंग

मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. सुविधा संस्थेच्या मोबाईल अँप द्वारे पुरविली जाते.

इंटरनेट बँकिंग

इंटरनेट बँकिंग काळाची गरज आहे, जलद बँकिंगकरिता संस्थमध्ये खातेदारांना इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध देण्यात आली आहे

आधार बँकिंग

सध्याच्या काळातील सर्वात सोपी व सुरक्षित आर्थिक व्यवहाराकरिता आधार संलग्न पेमेंट सुविधा संस्थेमध्ये पुरविली जाते

NEFT / RTGS / IMPS

भारतात कुठेही पैसे पाठविण्याची आणि स्विकारण्याची खातेदारांना NEFT / RTGS / IMPS, DD, चेक क्लिअरन्स सुविधा उपलब्ध.

आमच्याशी संपर्क साधने खूप सोपं आहे.. पुढील फॉर्म भरून पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क साधू.
Logo

मुख्यशाखा -

सदाशिव चेंबर्स,अभय टॉकीज जवळ,
बालवीर वॉर्ड, चंद्रपूर ४४२४०१.

फोन नं. - ०७१७२-२५९११६ / ९८२२५४४८३

विभागीय कार्यालय -

रॉयल डॅफोडिल अपार्टमेंट, पहिला मजला,
खत्री कॉलेज जवळ, ताडोबा रोड, सुमित्रानगर, चंद्रपूर ४४२ ४०१.

फोन : ०७१७२ - २६५६००