मोबाईल बँकिंग

मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. सुविधा संस्थेच्या मोबाईल अँप द्वारे पुरविली जाते.

इंटरनेट बँकिंग

इंटरनेट बँकिंग काळाची गरज आहे, जलद बँकिंगकरिता संस्थमध्ये खातेदारांना इंटरनेट बँकिंग सुविधा उपलब्ध देण्यात आली आहे

आधार बँकिंग

सध्याच्या काळातील सर्वात सोपी व सुरक्षित आर्थिक व्यवहाराकरिता आधार संलग्न पेमेंट सुविधा संस्थेमध्ये पुरविली जाते

SMS बँकिंग

ज्यांना मोबाईल/इंटरनेट बँकिंग वापरणे शक्य नाही, तेही घरबसल्या SMS द्वारे आर्थिक व्यवहार अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात

टेली बँकिंग

टेलीबँकिंग मध्ये खातेदार संस्थेच्या अधिकृत फोन नंबरवर संपर्क करून बँकिंग सुविधा उपलब्ध करून घेऊ शकतात

NEFT / RTGS / IMPS सुविधा

भारतात कुठेही पैसे पाठविण्याची आणि स्विकारण्याची खातेदारांना NEFT / RTGS / IMPS सुविधा, DD, चेक क्लिअरन्स सुविधा उपलब्ध.

ATM सुविधा

शुल्क आणि सेवा शुल्क टाळा. आपल्या खर्चासाठी जबाबदार रहा. वेगवान देय म्हणजे अर्थसंकल्प चांगले.भारतात कुठेही पैसे पाठविण्याची आणि स्विकारण्याची खातेदारांना ATM सुविधा उपलब्ध.

आमच्याशी संपर्क साधने खूप सोपं आहे.. पुढील फॉर्म भरून पाठवा, आम्ही आपल्याशी संपर्क साधू.
Logo